Step 1 of 4 · Form0%
Mind Body MiraclesDiet preparation checklist illustration

🍎 Diet Session पूर्वीची तयारी

तुमचा Diet Session अधिक प्रभावी आणि Practical व्हावा यासाठी खालील सर्व Steps Tuesday संध्याकाळी 7:00 वाजण्यापूर्वी पूर्ण करा.

Step 1

Fitness Assessment Form भरा

ही सर्वात महत्त्वाची Step आहे. हा Form भरल्यानंतर आम्हाला खालील गोष्टी समजण्यास मदत होईल:

  • तुमचा Personal Calorie Budget
  • तुमची Lifestyle माहिती
  • तुमचे Weight Loss Goal
  • Diet Session मध्ये अधिक Personal Guidance
📝 Fitness Assessment Form भरा
Step 2⏱ फक्त 10 Minutes

Calorie Tracking Course पाहा

Mind Body Miracles Course मध्ये Login करा. त्यानंतर Calorie Tracking Blueprint Course Open करा आणि त्यामधील How to Track Calories हा संपूर्ण Course पहा.

हा Course पाहिल्यानंतर Diet Session समजणे खूप सोपे जाईल.

▶️ How to Track Calories
Step 3

HealthifyMe App Download करा

Diet Session दरम्यान आपण Calories Track करण्यासाठी HealthifyMe App वापरणार आहोत. कृपया Session पूर्वी App Install करून ठेवा.

Step 4

Protein Guide PDF Download करा

Diet Session दरम्यान हे PDF तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

Veg Protein Sources with Calories

या PDF मध्ये Vegetarian Protein Sources सोबत Protein आणि Calories ची माहिती दिली आहे.

Download Veg Protein PDF

Veg Protein Sources (मराठी)

या PDF मध्ये Top 20 Veg Protein Sources ची संपूर्ण माहिती मराठीमध्ये दिली आहे.

मराठी Veg Protein PDF Download करा

Non-Veg Protein Sources

या PDF मध्ये Eggs, Chicken, Fish, Seafood आणि इतर Non-Veg Protein Sources ची माहिती दिली आहे.

Download Non-Veg Protein PDF

Session पूर्वी Checklist

  • Fitness Assessment Form भरला आहे
  • How to Track Calories Course पूर्ण पाहिला आहे
  • HealthifyMe App Install केले आहे
  • Veg Protein PDF Download केले आहे
  • Non-Veg Protein PDF Download केले आहे
📅 Live Diet Session
🗓 Tuesday 7:00 PM – 9:00 PM

कृपया Session सुरू होण्याच्या 5 Minutes आधी Join करा. तुमच्याकडे खालील गोष्टी तयार असाव्यात:

HealthifyMe App Protein PDF Notebook Pen Stable Internet
🎯

तुम्ही आता तयार आहात!

वरील सर्व Steps पूर्ण केल्यास Diet Session मध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी Live शिकायला मिळतील:

Personal Calorie Budget
Calories Track करणे
योग्य Protein निवडणे
Practical Diet Planning

🚀 आम्ही Tuesday संध्याकाळी 7:00 वाजता तुमची वाट पाहत आहोत!

See You Inside the Diet Session!

Diet session link तुम्हाला अशी मिळेल

  • Live Workout Community
  • 12 Weeks Challenge Group
  • Miraclesmastery App
  • Registered Email